लातूर - ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सध्या मराठा समाज मंत्रालय मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषण करत आहे. त्याला विरोध म्हणून सकल ओबीसी संघटना भटक्याविमुक्त संघटना आणि आदिवासी संघटना हे लातूर येथे गांधी चौकामध्ये धरणे आंदोलनास 30 ऑगस्ट2025 पासून बसलेलेआहेत.