महाराष्ट्रात हिंसाचार होईल, नेपाळ सारखी स्थिती होईल असं संजय राऊत म्हणाले. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी साडे अकरा वाजता जोरदार प्रत्युत्तर दिलं. “खरं म्हणजे अशा प्रकराच वक्तव्य दुर्देवी, दुर्भाग्यपूर्ण आहे. कारण शेवटी प्रत्येकाला देशाचा स्वाभिमान, अभिान असला पाहिजे. देशावर प्रेम करणारे लोक अशी वक्तव्य करु शकत नाहीत. काही लोकांच्या मनात आहे