Download Now Banner

This browser does not support the video element.

राळेगाव: कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या सोनुर्ली शिवारातील घटना

Ralegaon, Yavatmal | Sep 8, 2025
एका 50 वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोनूर्ली शिवारात आज सोमवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळच्या दरम्यान उघडकीस आली.पांडुरंग हरीभाऊ घुगुसकार वय ५० वर्षे राहणार सोनूर्ली असे गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून अधिक तपास राळेगाव पोलीस करीत आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us