Download Now Banner

This browser does not support the video element.

मालेगाव: मालेगाव तालुक्यातील आघार खुर्द येथे महिला शेती शाळेत दशपर्णी अर्काचे प्रात्यक्षिक

Malegaon, Nashik | Sep 8, 2025
मालेगाव तालुक्यातील आघार खुर्द येथे महिला शेती शाळेत दशपर्णी अर्काचे प्रात्यक्षिक Anc: मालेगाव तालुक्यातील आघार खुर्द मका व कापूस पिकावरील रोग व किडींमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान यासाठी शेतीशाळेत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. यात निंबोळी अर्क, जीवामृत, दशपर्णी अर्क, ट्रायकोडर्मा तयार करणे यासारखे लघु प्रयोगची माहीती आज दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान देण्यात आली. आघार खुर्द येथे शीतल ठोके यांच्या शेतात महिलांचा शेतीशाळा झाली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us