भटक्या कुत्र्यांकडून माणसावर आणि जनावनावर हल्ली वारंवार होत आहेत. सांगली शिंदे मळ्यात लहान बोकडाचे पिल्ल्यावर पाच भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत त्या बोकडाच्या पिल्याला फाडले. याकडे सांगली महापालिकेच्या आरोग्य विभागाने गांधाराची भूमिका घेतली असून फक्त टक्केवारी खायाला मिळेल तेच काम साठी आरोग्य विभाग तातडीने करते असा आरोप नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी केला आहे. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रामध्ये मोकाट कुत्र्यांनी अनेकांवर जीव घेणे हल्ले केले आहे. आज सोमवारी सकाळी