धुळे शहरातील मुख्य विसर्जन मार्ग जुना आग्रा रोड छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते महात्मा गांधी चौक रस्ता स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करुन 20 टन कचरा गोळा करण्यात आल्याची माहिती 7 सप्टेंबर रविवारी रविवारी आठ वाजून 49 मिनिटांच्या दरम्यान महापालिका स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे यांनी दिली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते महात्मा गांधी चौक जुना आग्रा रोड विसर्जन मार्गावर मोठ्या प्रमाणात गुलाल, पताके ,जेवणाचे पत्रावळी, प्लास्टिक पिशव्या असा खच रस्त्यावर जमा झाला होता.अंदाजे