Download Now Banner

This browser does not support the video element.

देगलूर: मेदनकल्लूर गावातील 8 नागरिकांना पुराच्या पाण्यातून एसडिआरएफ टीमने काढले सुखरूप बाहेर

Deglur, Nanded | Aug 30, 2025
दि. 27 ऑगस्ट रोजी देगलूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व निजाम सागर धरणाच्या विसर्ग वाढल्यामुळे देगलूर तालुक्यातील मेदनकल्लूर ह्या गावामधील 8 नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडले असता त्यांना एसडिआरएफ च्या टीमने सुरक्षितपणे बाहेर काढले असल्याची माहिती आजरोजी दुपारी 2 च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाने एक प्रेस नोटच्या हवाल्याने सांगतिले आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us