आमदार भारसाकळे यांनी दि.11 सप्टें रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे नामदार प्रकाश आबिटकर मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुंटुंब कल्याण यांच्या अकोला दौरा वर आले असता त्यांचे स्वागत केले.व आढावा बैठकला उपस्तित राहून मतदार संघातील तेल्हारा तालुक्या मध्ये 50 बेड च्या रुग्णालया, नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राची मागणी तसेच आरोग्य विषयक कामाच्या माहीती सुचित केली.