Download Now Banner

This browser does not support the video element.

नांदेड: प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र मुंबई यांनी जिल्ह्याला येलो अलर्ट दिलेल्या सूचनेनुसार सांगवी परिसरात मुसळधार पाऊस

Nanded, Nanded | Oct 6, 2025
आज दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी आठच्या दरम्यान नांदेड शहरात सांगवी येथे ढगाच्या गडगडासह व विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस सुरूच प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र मुंबई यांनी दिनांक पाच ऑक्टोबर रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यात पाच ऑक्टोंबर ते 7 ऑक्टोबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला आहे त्यानुसार जिल्ह्यात काल रात्रीपासून ढगाच्या गडगडासह व विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस सुरूच असून त्यामुळे वोढे नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाल
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us