आदिवासी बहुल चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ येथील मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.६२ वर्षीय अशोक मालवीय या नराधमाने आपल्या घरी काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यामधून पीडित मुलीने एका बाळाला जन्म दिला आहे. अशी तक्रार ८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता पोलीस स्टेशन चिखलदरा येथे दाखल झाली या प्रकारामुळे आरोपी इसमाविरूध्द परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.गावकरी अशोक मालवीय (६२) या इसमाविरूध्द आक्रमक झाले असून त्याला कठोर शिक्षा व्हावी