मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जाहीर केलाय. हा माझा वयक्तिक पाठिंबा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. हाकेचं नाव न घेता, या अनोदलनाला जाणीवपूर्वक काही लोक टीका टिप्पणी करतात, अश्या झाकण झुल्या जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय. संविधानिक पद्धतीने सरकार त्यांच्या मागण्या मान्य करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तर मुंबईत गेलेल्या आंदोलक यांचे हाल होऊ नये.