हिंगोली जिल्ह्याच्या हत्ता नाईक येथे आज दिनांक 12 ऑगस्ट वार मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद हत्ता व हत्ता फाटा देवकृपा विद्यामंदिर हत्ता गजानन प्राथमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा हत्ता च्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या तिरंगा रॅलीमध्ये भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते सामील झाले होते तर या तिरंगा रॅलीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजाननरावजी घुगे यांनी उपस्थिती दर्शवली त्यांच्यासोबत पुसेगाव सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य गजाननराव खंदारे सेनगाव नगरसेवक अमोल भाऊ तिडके आप्पास