आपले गाव आणि जिल्हा समृद्ध करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रभर 'मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान २०२५' सुरू करण्यात आले आहे. या अभियानात गावागावांनी उत्साहाने सहभागी होऊन विकासाच्या वाटचालीत योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी बुधवारी 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता केले आहे.