आज ११ सप्टेंबर गुरुवार रोजी दुपारी १ वाजता नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूर येथील शेकडो विद्यार्थी शालेय व सर्व प्रकारच्या उच्च शिक्षणासाठी अमरावती ,यवतमाळ, नांदगांव , नेर इत्यादी शहरामध्ये दररोज ये - जा करतात . शिवणी रसुलापूर येथे राज्य परिवहन महामंडळाचा अधिकृत बस थांबा असूनही बसेस थांबत नसल्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया स्टुडन्ट फेडरेशन (AISF ) व ऑल इंडिया युथ फेडरेशन (AIYF ) या विद्यार्थी युवक संघटनांच्या नेतृत्वात म. रा. परिवहन महामंडळाच्या....