येरवडा कॉमरझोन आयटी पार्क मध्ये सहाव्या मजल्यावर ऑफिसला आग लागली होती. अग्निशमन दलाकडून केंद्राला कॉल आल्यानंतर त्वरित फायर गाडी घटनास्थळी दाखल होत जवानांनी सदर ठिकाणी होजच्या साह्याने तसेच आयटी पार्क येथील स्थायी अग्निशमन यंत्रणा वापरून सिस्टीमच्या साह्याने आगीवर पाणी मारून आग पूर्णपणे विझवली.