गणेश उत्सवाला अवघे काही तास उरले आहे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमी वरती मराठा आरक्षणासाठी लढत असणारे संघर्ष होता म्हणून जरांगे पाटील यांना श्री गणपती बाप्पा आशीर्वाद देतानाची एक मूर्ती शहरातील मूर्तिकार प्रफुल्लटणे यांनी साकारली आहे ही मूर्ती पाहण्यासाठी गणेश कारखान्यांमध्ये गर्दी होत आहे