घाटकोपर विभागातील नवनाथ चाळ, खांडेकर मैदान परिसर, पाणी टाकी येथे दूषित पाणी पुरवठा होत आहे याच्या अनेक तक्रारी माजी नगरसेवक किरण लांडगे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे प्राप्त झाल्या होत्या याची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून आज शनिवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता दुरुस्ती करण्यात आले यावेळी विभागातील नागरिक देखील उपस्थित होते