धुळे देवपूर मयुर कॉलनीत रस्त्यावर ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघे तरुण जखमी झाल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 28 ऑगस्ट गुरुवारी सायंकाळी सात वाजून 14 मिनिटांच्या दरम्यान देवपूर पोलिसांनी दिली आहे. देवपूर मयुर कॉलनीत रस्त्यावर 10 ऑगस्ट सकाळी अकरा वाजून 45 मिनिटांच्या दरम्यान एम एच 04 ई एल 6052 वरील चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवत येत दुचाकी क्रं एम एच 18 ए डी 0198 वरील दोघे तरुणांना सुरक्षित अंतर न राहता उजव्या बाजूने धडक दिली. दोघे जण रस्त्यावर फेकले जाऊन जखमी झाले. उपचार घेतल्यान