आज मंगळवार दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान सिटुचे जनरल सेक्रेटरी काॅम्रेड गंगाधर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, आज पुरग्रस्तांच्या सानुग्रह अनुदानाच्या मागणीसाठी सिटुच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली असल्याची सविस्तर माहिती आज दुपारी सिटुचे जनरल सेक्रेटरी काॅम्रेड गंगाधर गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे.