Download Now Banner

This browser does not support the video element.

अलिबाग: श्री गणेशाचे आगमनाचे निमित्ताने          रेवदंडा ते बेलकडे पर्यंत श्री सदस्यांची श्रमदानाने स्वच्छता मोहिम

Alibag, Raigad | Aug 24, 2025
काही दिवसांवर श्री गणेशाचे आगमन होत आहे, या निमित्ताने डॉ.  नानासाहेब धर्माधिकारी  प्रतिष्ठान रेवदंडा, यांचे माध्यमातून जेष्ठ निरूपणकार डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने श्री सदस्यांच्या श्रमदानातून रविवार दि. 24 ऑगस्ट रोजी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us