अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या घरगुती व सार्वजनिक गणपतींचे विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेने लाडक्या बाप्पाचे विसर्जन निर्विघ्न व्हावे, यासाठी सज्ज झाली आहेत.६ सप्टेंबर,२०२५ रोजी अनंत चतुर्थीचे दिवशी नागरीकांच्या अडचणी लक्षात घेवून अमरावती महानगरपालिकेने श्री. गणेश विसर्जनासाठी उत्तर झोन क्र.१ रामपुरी कॅम्प मधील अभियंता भवन, शेगाव नाका, सहकार नगर, ग्राउंड पेट्रोल पंप जवळ कॉटन मार्केट रोड, फार्मसी शासकीय विद्यालयजवळ, कठोरा नाका, आराधना बिल्डींग कॉर्नर....