शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी आज दूपारी पार्क चौक येथे मंत्री नितेश राणे व भाजपाचे माध्यम प्रमूख नवनाथ बन यांच्यावर सडकून टिका केली आहे.ते म्हणाले एकेकाळी भाजपवर टिका करणारे नवनाथ बन अता भाजपाचे तळवे चाटतायत आणि मंत्री नितेश राणे यांनी जूगार अड्यावर रेड मारली हे एक स्टंट होता अशा शब्दात शरद कोळी यांनी सडकून टिका केली.