रेखा वाघमारे आणि रेखा पवार अशी जखमी महिला सुरक्षा रक्षकांची नावे आहेत. राजावाडी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर वाहतूक सुरळीत करीत असताना मुकेश नावाच्या नशेखोर व्यक्ती ला या सुरक्षा रक्षकांनी रस्त्यातून बाजूला होण्यास सांगितले. या रागातून या व्यक्ती ने जवळील लादी उचलून या महिला सुरक्षा रक्षकांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना जबर मारहाण केली ही घटना आज शुक्रवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता समोर आली असून या बाबत टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात