वाघोली येथील २७ वर्षीय तरुणाला फसवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात तरुणाने फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी यांना फोन शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असल्याचे विचारून व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले. त्यानंतर मोबाईल धारकाने शेअर मार्केटमधील विविध स्टॉक खरेदी करण्यास भाग पाडून नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांची फसवणूक करण्यात आली