Download Now Banner

This browser does not support the video element.

अंजनगाव सुर्जी: पान अटाई येथून गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरवात;पोलिसांचा कडक बंदोबस्त

Anjangaon Surji, Amravati | Sep 6, 2025
अंजनगाव सुर्जी येथील गणपती विसर्जन मिरवणुकीला आज दुपारी २ वाजता पान अटाई येथून सुरवात झाली.यासाठी अंजनगाव सुर्जी पोलिसांकडून मोठा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज ६ सप्टेंबर रोजी दुपार पोअसून गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली ही मिरवणूक पान अटाई येथून मोमीनपूरा मशीद , ढोमनपूरा, संत गुणवंत बाबा चौक, संगत संस्थान मार्गे काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत अंजनगाव शहरातील ३८ मंडळ गणेश मंडळ सहभागी झाले असून शांततेच्या मार्गाने मिरवणुकीला सुरवात झाली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us