Download Now Banner

This browser does not support the video element.

गंगाखेड: ओबीसी प्रवर्गातून इतर जातींना आरक्षण देऊ नका ; ओबीसी समाजाचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन

Gangakhed, Parbhani | Sep 3, 2025
सकल ओबीसी समाजाच्या वतीने गंगाखेड तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.ओबीसी प्रवर्गातून इतर जातींना आरक्षण देण्यात येऊ नये, मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे, शिंदे समिती तात्काळ बरखास्त करावी यासह अन्य मागण्या आज बुधवार 3 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us