आज दि. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 च्या वेळेत धर्माबाद पोलीस स्टेशन हद्दीतील विविध गावातील पोलीस पाटील व पोलीस प्रशासन यांची आगामी काळातील निवडणुकीच्या अनुषंगाने व श्री गणेश उत्सव व नवरात्र काळामध्ये पोलीस पाटील यांनी केलेल्या उत्तम कामगिरीचा आढावा घेण्यासाठी पोलीस स्टेशन धर्माबाद येथे बैठक संपन्न झाली आहे, येणाऱ्या काळातील जिल्हा परिषद पंचायत समिती मार्केट कमिटीच्या निवडणुका या अनुषंगाने पोलीस पाटलांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या याबाबत आवश्यक असणारी बैठक संपन्न झाली आहे.