Download Now Banner

This browser does not support the video element.

परभणी: जिल्हा परिषद कार्यालयात श्रींची स्थापना ; सीईओ नीतीशा माथूर यांच्या हस्ते आरती

Parbhani, Parbhani | Aug 27, 2025
परभणी जिल्हा परिषद कार्यालयात आज बुधवार 27 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीतीशा माथुर यांच्या हस्ते विधीवत पूजा-अर्चा करून श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा परिषद कर्मचारी गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्यासह जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us