आज दिनांक 10 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तहसील येथे पुरवठा अधिकारी नसल्याने खाजगी तरुण या ठिकाणी पुरवठा विभागाचे काम बघत आहे सदरील तरुणांकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लूट चालू असल्याचे चित्र समोर आले आहे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांची सदरील प्रकार कडे दुर लक्ष असल्याचे चित्र समोर आले आहे याची माहिती त्रस्त नागरिकांनी माध्यमांना दिली आहे