Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: शहरातील गांधी चौक येथील भंडाराचा राजाच्या विसर्जनानिमित्त निघाली भव्य मिरवणूक

Bhandara, Bhandara | Sep 7, 2025
भंडारा शहरातील गांधी चौकात भंडाराचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने भंडाराचा राजाची स्थापना दिनांक 27 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आली होती. दरम्यान दिनांक 7 सप्टेंबर रोजी भंडाराच्या राजाच्या विसर्जनानिमित्त दुपारच्या सुमारास भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक संपूर्ण भंडारा शहरात भ्रमण केल्यानंतर सायंकाळी 7 वाजता दरम्यान गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी भंडारा शहरातील अनेक मान्यवर, गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच भंडारा शहरातील भाविक भक्त...
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us