कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील एका आरोपी वर पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी तीन महिन्यासाठी हद्दपार करण्याचे आदेश काढले होते,त्या आरोपीने या आदेशाचे उल्लंघन करून आज दि.10 सप्टेंबर रोजी सकाळी झुनझुनू वाडी शिवारातील आखाड्यावर मिळून आल्याने गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनीत्यास ताब्यात घेऊन आखाडा बाळापूर पोलिसात गुन्हा नोंद केला आहे .