परभणी जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चव्हाण, राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या उपस्थितीत मुंबई येथे 7 ऑक्टोबर रोजी भाजपा मध्ये प्रवेश केला. यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे आदींची उपस्थिती होती