अमरावती शहरातील मुख्य व वर्दळीच्या ठिकाणी असलेला रेल्वे ओव्हर ब्रिज ला ५० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. परंतु सदर पूल वापरण्यायोग्य नसल्याने दिनांक 27 ऑगस्ट 2025 पासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पादचारी तसेच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.सदर पुलाचे बांधकामास 300 कोटी इतका खर्च अपेक्षित असून केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत सेतूनबंधन योजनेतून पुलाच्या बांधकामास निधी देणार असल्याचे आश्वासन मा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी.....