दिनांक 3 सप्टेंबर रोजी 7च्या दरम्यान भोकर हिमायतनगर रोडवर भोकर येथे एक इसम गावठी पिस्तूल विकत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने भोकर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन संशयीतरित्या इसमास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात एक गावठी पिस्टल व 05 जीवंत काडतुसे पोलिसांना मिळून आल्याने आरोपी देवदत्ता लकडाजी तुतुरवाड वय वर्ष 20 राहणार सिंगारवाडी तालुका भोकर यास आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेऊन भोकर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी देव दत्ता तुतुरवाड विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल