अवैधरित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एका इसमास शहर पोलिसांनी हंस कॉटन परीसर येथे ४ सप्टेंबर रोजी रात्री ८. ३० वाजेदरम्यान पकडले. व त्याच्या ताब्यातून ६०२० रुपयाचा देशी दारू मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.पोहेकॉ प्रदीप मोठे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हंस कॉटन परीसर येथे छापा टाकून नितीन लक्ष्मण खंडारे, वय 34 वर्ष, रा. तरोडा कसबा यास पकडले.व त्याच्या ताब्यातून पोलिसांनी देशी दारुच्या १५० नग शिश्या, वायरची थैली असा एकूण ६