धुळे मराठा योद्धा जरांगे पाटील मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण मिळावे मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात 29 ऑगस्ट शुक्रवारपासून उपोषण सुरू करणार आहेत. मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण मिळावे मागणीसाठी राज्यभरातून मराठा समाज मुंबईकडे मार्गस्थ झालेला आहे. धुळे जिल्ह्यातूनही शेकडोंच्या संख्येने 29 ऑगस्ट शुक्रवारी सकाळी धुळ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीने सकल मराठा समाज बांधव आरक्षण आमच्या हक्काचे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे मागणी करत व आरक्षण घेऊनच परत येणार घोषणा देत रेल्वे गाडीने मुंबईकड