बृहन्मुंबई महानगरपालिका, एन विभाग (सार्वजनिक आरोग्य विभाग) यांच्या वतीने आज बुधवार दिनांक ०१ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता वर्षानगर आरोग्य केंद्रामार्फत वर्षानगर, घाटकोपर (पश्चिम) येथे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ तसेच ‘नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान राबविण्यात आले होते यावेळी विभागातील नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे