हिंगोली तालुक्यातील गिलोरी येथे साहित्यरत्न लोकशाहीर शिवशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी अध्यक्ष म्हणून हृदयरोग तज्ञ डॉक्टर अमोलजी धुमाळ हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक भाजपा नेते माणिकरावजी लोंढे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणूनA BSक्रांती फोर्स चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भागवतजी डोंगरे कडोळीकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मधुकरजी सुतार ताकतोडा गावचे पोलीस पाटील प्रमोदजी वैरागड जिल्हा सचिव सुनील जी घनघाव