शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी घेतली नागपुरात पुन्हा भेट.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मंजुर झालेल्या जागेवरच बांधकाम सुरु केल्यास बांधकाम वेळेवर पूर्णत्वास जाणार अन्यथा बांधकाम रखडणार असल्याच्या वस्तुस्थितीची करून दिली माहिती.