शहरालगत स्वस्तिक नगर येथील दोन घराचे कंपाऊंडचे लोखंडी गेटच्या कडीकुंडा तोडून चोरट्यांनी 3 दुचाकी पळविली. सुदैवाने एका दुचाकीच्या टाकीत पेट्रोल नव्हता तर एका दुचाकीला पेट्रोल लॉक असल्याने चोरट्यांनी घरापासून 100 ते 150 मीटर अंतरावर दोन्ही दुचाकी सोडली. तर अतुल वाभिटकर यांची दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली.