आज रविवार 7 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता माध्यमांशी बोलताना मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली की, जात प्रमाणपत्रासाठी काही अधिकारी मराठ्यांना त्रास देत आहे या संदर्भात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या संदर्भात बोलणे झाले असून मात्र अधिकारी जर ऐकत नसेल तर आम्हाला पालकमंत्री संजय शिरसाठ यांना नीट करावा लागेल नंतर ते अधिकाऱ्यांना नीट करतील अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी आज रोजी दिली आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली.