आज शनिवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता घाटकोपर च्या एलबीएस रोड वर कारचा भीषण अपघात बॅरिकेटिंग तोडून कार फुटपाथ ओलांडून दुकानाच्या कठड्यावर चढली यात तीन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र कार मध्ये असलेल्या दोन तरुणी आणि एक तरुण नशेत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहे.