नगीना घाट तिथे एक यात्री युवक हातपाय धूत असताना नदीमध्ये पडला नाव घाट जवळ त्याला पोलीस मित्र जीव रक्षकांनी जिवंत बाहेर काढण्यात आले आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी 1 च्या दरम्यान नाव घाट परिसरातही घटना घडली. या यात्री युवकाचे नाव व ओळख आतापर्यंत पटली नसून युवक आज दुपारी तो नावघाट परिसराकडे गेला होता. गोदावरी नदीत हात पाय धूत असताना त्याचा तोल गेला आणि तो नदीत पडला. तिथे असलेल्या जिवरक्षकांनी त्याचे प्राण वाचवले.