ऋषिपंचमीनिमित्त स्नान करून परतणाऱ्या महिलेचा भरदार ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला ही घटना 29 ऑगस्ट रोजी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास शिवनी शहराजवळ घडली चंद्रकला रमेश बांदे राहणार वार्ड क्रमांक दोन ब्राह्मणी असे मृतक महिलेचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार कळमेश्वर शहराची उपनगर ब्राह्मणी येथील 25 ते 30 महिला ऋषिपंचमी निमित्त छत्तीसगड मधील जलालखेडा गावाजवळील नदी व स्थानासाठी गेल्या होत्या