परळी रेल्वे स्टेशन परिसरात मद्यधुंद तरुणाला पकडून महिलांनी त्याला चांगलाच चोप दिला, परळी रेल्वे स्टेशन परिसरात अनेक घटना घडत आहेत गेल्या काही दिवसापूर्वीच एका चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र आज पुन्हा एक तरुण मद्याधुंद अवस्थेत परळी स्टेशन परिसरात वावरत असताना याची माहिती मिळताच महिलांनी त्याला ताब्यात घेतले, आणि चांगला चोप दिला, आणि पोलिसांच्या ताब्यात दिले आता पोलीस त्याचा पुढील तपास करत आहेत.