लातूट -शहरातील काका गणेश मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 101 सायकलींच्या सोडतचे जिल्हाधिकारी सौ वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते नियोजन करण्यात आले होते तर आज दिनांक 05 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते सायकलींचे वितरण करण्यात आले तर पेडल टू प्रोग्रेस या संकल्पनेसाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आले त्यावरही सही करत या उपक्रमाचा उत्साह आमदार अमित देशमुख यांनी वाढवला आहे..