आज १२ सप्टेंबर शुक्रवार रोजी सायंकाळी ५ वाजुन १० मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार अमरावती शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता स्थानिक भागात रस्ते,वीज, पाणी, क्रीडा विकास, सौंदर्यीकरण सारख्या पायाभूत सुविधांची पूर्तता करणे आवश्यक आहे. ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले व विकासकामे करण्याची संधी दिली, त्यांच्या समस्या सोडविणे हे एक लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य आहे. त्यामुळे तपोवन भागातील बहुप्रतीक्षित विकास कामे मार्गी लागत असतांना आगामी काळातही विकासाची शृंखला अबाधित राखण्यासाठी आपण..