Download Now Banner

This browser does not support the video element.

अकोला: गणेशोत्सवात मध्यरात्रीपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी द्या – शिंदेसेनेची जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनातून मागणी

Akola, Akola | Aug 30, 2025
गणेशोत्सवात गणेश मंडळांचा उत्साह वाढावा यासाठी मध्यरात्रीपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी द्यावी, अशी मागणी शिंदेसेनेने जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्याकडे दिनांक 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता केली. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिलेल्या सूचनांचा दाखला देत ही मागणी करण्यात आली. परवानगी मिळाल्यास सर्व मंडळे नियमांचे पालन करतील व कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, असे निवेदनात नमूद आहे. शहरप्रमुख रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले. यावेळी शहर संघट
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us