हिंगोली जिल्ह्याच्या मौजे सवना येथे आज दिनांक एक सप्टेंबर वार सोमवारी रोजी सकाळी 10 वाजता सवना गोरेगाव रस्त्यावर रस्ता रोको गावातील नागरिकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते विजय भाऊ वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी लेखी आश्वासन दिल्या ने हे रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आली आहे अशी माहिती एक वाजता प्राप्त झाली आहे