केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या सीडीएस परीक्षेत हिंगणघाट शहरातील श्री प्रभाकरजी कोळसे यांचा लहान मुलगा वेदांत कोळसे याने 366 वे स्थान पटकविले त्याच्या या यशाबद्दल समिर कुणावार सामाजिक विकास मंच तर्फे वेंदाचा सत्कार करण्यात आला.यावेळी मंचाचे अध्यक्ष अमोलजी त्रिपाठी, उपाध्यक्ष अजयजी भोंग, सचिव शरद कोणप्रतिवार, कोश्याध्यक्ष अनुकूलजी कोचर, सदस्य अनुपजी पाटील,मधुकरजी तांबेकर, संजयजी कडू,संदीपजी सातपुते, राहुलजी फंटिंग, सुनिलजी चौधरी या वेळी उपस्थित होते.